Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
नागपूर विद्यापीठाला संशोधनापेक्षा सौंदर्यीकरणाची जास्त चिंता : ३८२ कोटींचा अर्थसंकल्प संमत - Marathi News | Nagpur University gets more worrying about beauty than research: 382 crores budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाला संशोधनापेक्षा सौंदर्यीकरणाची जास्त चिंता : ३८२ कोटींचा अर्थसंकल्प संमत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही नवीन रिसर्च फेलोशिपची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात संशोधनापेक्षा इमारतींची डागडुजी व सौंदर् ...

लेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे - Marathi News | Auditor's audit fee compromise: Arun Kakade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे

कोल्हापूर : कमी रकमेत लेखापरीक्षण करुन देण्यात कांही लेखापरीक्षक आघाडीवर आहेत, पण त्यामुळे कामाचा दर्जाही खालावत चालला आहे आणि ... ...

आचारसंहितेमुळे लांबणार मनपाचा अर्थसंकल्प - Marathi News | Municipal budget will be delayed due to election code | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचारसंहितेमुळे लांबणार मनपाचा अर्थसंकल्प

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थ ...

स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा - Marathi News | Standing Recommended 46 updates | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा

नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़ ...

बजेटमध्ये नव्या घोषणा टाळल्या - Marathi News | Avoid new announcements in budget | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बजेटमध्ये नव्या घोषणा टाळल्या

कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी महापालिका स्थायी समितीसमोर सादर केला. ...

पांढरकवडा पालिकेचा ५८ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | 58 crore budget for Pandarakavada Municipal Corporation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा पालिकेचा ५८ कोटींचा अर्थसंकल्प

नगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत नगराध्यक्ष वैशाली नहाते यांनी सन २०१८-१९ चे सुधारित व २०१९-२० च्या संभाव्य अर्थसंकल्पावर मंजुरीची मोहोर उमटविली. ...

सावंतवाडी नगरपालिकेचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर - Marathi News | Presenting the budget for the Sawantwadi Municipal Council | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी नगरपालिकेचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर

कोणतीही मोठी दरवाढ न करता सावंतवाडी नगरपालिकेने आपला २९ कोटी शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला. पाणीपट्टी आरोग्य तसेच घरपट्टी आदींना कुठेही हात न लावता तसेच नागरिकांवर या अर्थसंकल्पाचा कोणताही कराचा भार येणार नाही. याची पुरेपुर काळजी नगरपालिकेने घेतली आहे ...

गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | Gurdwara Board's budget of Rs. 104 crores | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प

येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन समितीने मंजुरीसाठी गुरुद्वारा बोर्डापुढे सादर केला आहे. ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ व ...