Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2023 : ऑनलाइन गेमिंगसाठी अर्थमंत्री काय घोषणा करू शकतात? कर नियमांमध्ये होऊ शकतो मोठा बदल - Marathi News | budget expectations online gaming sector may see these announcements | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगसाठी अर्थमंत्री काय घोषणा करू शकतात? कर नियमांमध्ये होणार मोठा बदल

Budget 2023 : Lumikai च्या रिपोर्टनुसार, इंडस्ट्रीने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2.6 अब्ज डॉलर कमाई केली आहे आणि ती आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 8.6 अब्ज डॉलरचा टप्पा पार करू शकते. ...

Union Budget 2023 : खरंच मध्यमवर्गीयांचं दुखणं समजणार का अर्थमंत्री, की यावेळी हाती येणार निराशा? - Marathi News | Union Budget 2023 Will the Finance Minister nirmala sitharaman really understand the pain of the middle class Or disappointment at this time home loan income tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरंच मध्यमवर्गीयांचं दुखणं समजणार का अर्थमंत्री, की यावेळी हाती येणार निराशा?

सर्वसामान्य जनतेला सध्या महागाईची झळ बसत असून त्यांना या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. ...

Budget 2023 : आगामी अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग होणार? - Marathi News | budget 2023 expectation which products become costly and cheap check list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आगामी अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग होणार?

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

Union Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी कमी होणार का पेट्रोल-डिझेलचे दर? पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Union Budget 2023 Will petrol diesel rates be reduced before the budget petroleum minister hardeep singh puri s big statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वी कमी होणार का पेट्रोल-डिझेलचे दर? पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Hardeep Singh Puri On Fuel Price: देशात गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही.  ...

Budget Session 2023: केंद्राचा पेटारा उघडणार! अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा! 31 जानेवारीपासून ६ एप्रिलपर्यंत चालणार - Marathi News | Budget Session 2023: Budget Session, 2023 of Parliament will commence from 31 January and continue till 6 April | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राचा पेटारा उघडणार! अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा! 31 जानेवारीपासून ६ एप्रिलपर्यंत चालणार

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. १२ मार्चपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.  ...

Budget 2023: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मिळाली Good News, केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw केली महत्त्वाची घोषणा - Marathi News | Good News for street vendors central Minister Ashwini Vaishnaw says PM Modi government will emphasize on giving small loans upto 5 thousand rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मिळाली Good News, केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

नव्या वर्षात नव्या योजनेमुळे होणार अनेकांचा फायदा ...

Budget 2023: 1950 मध्ये 'इतका' होता आयकर; स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे डॉक्यूमेंट व्हायरल - Marathi News | Budget 2023: What was Income tax was rate in 1950; document of independent India's first budget went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :1950 मध्ये 'इतका' होता आयकर; स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे डॉक्यूमेंट व्हायरल

Income Tax : अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. ...

अर्थसंकल्प ‘खूश’ करणार की, मंदीच्या कचाट्यात सापडणार? - Marathi News | Will the budget 2023 be happy or will it be in the throes of recession nirmala sitharaman union budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प ‘खूश’ करणार की, मंदीच्या कचाट्यात सापडणार?

तज्ज्ञ म्हणतात, यंदा ना लाेकप्रिय घाेषणा राहणार ना भरमसाट खर्च ...