Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर् ...
नाशिक : महापालिकेचे बहुचर्चित अंदाजपत्रक अखेर आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केले. अंदाजपत्रकाचे आकडे बदलले आणि गतवेळेसच्या तुलनेत आकडे वाढले. हाच काय तो फरक! अन्यथा सर्वात मोठे अंदाजपत्रक म्हणजे फुगलेली आकडेवारी यापलीकडे अंदाजपत्रकात नावीन्य नाही. त्य ...
Budget Kankavli Sindhudurg- कणकवली नगरपंचायतीचा सन २०२१-२२ चा ८२ लाख ८७ हजार ९७६.६६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत मंगळवारी सादर करण्यात आला. ४५ कोटी १३ लाख ५१हजार ३७८ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चेदरम्यान नगरसेवकांनी क ...
Nagpur News यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना विविध करांचा बोजा कमी करून दिलासा द्यावा याशिवाय अनेक मागण्यांचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ आणि योजना मंत्री अजित पवार यांना दिले. ...