भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवलेल्या एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी स्कूलमधील स्ट्राँगरूम बाहेर पहारा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीकांत पंदिरे या मोटारीत होमहवन करणा-या व्यक्ती विरोधात कोणतीही तक्रार दिली नाही. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत मतमोजणीच्या ठिकाणी बनवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
नवदाम्पत्य हे मतदान करण्याचा हक्क बजावतानाचे चित्र अनेक वेळा पहावयास मिळत आहे. मात्र बदलापूर ग्रामिण भागातील भोई-सावरे या गावात एका नवदाम्पत्याचे विवाह झाल्यावर मतदान करण्याचा निर्णय घेतला. ...