लोकसभा निवडणुकीचा प्रचार चरम सीमेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार विजयासाठी परिश्रम घेत आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवसांपासून मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केली. तर मा.आ.राजेंद् ...
येत्या ११ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात मतदान घेण्यात येणार आहे. यात शंभर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रम राबव ...
भाजप सरकारने २०१४ च्या निडणुकीत अच्छे दिन, स्वस्त पेट्रोल व बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. तसेच विकसीत देश बनवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार, मजुरांना दररोज काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र मागील पाच वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत ...
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने सूक्ष्म निरीक्षक नेमले आहेत. ...
‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकविण्याची संधी आली आहे. नऊ महिन्यापुर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातील जनतेने भाजपचा पराभव करुन देशात परिवर्तनाची सुरुवात केली. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून यंदा प्रथमच युतीने नवखा तर महाआघाडीने ज्येष्ठ उमेदवार दिला आहे. मतदारांसाठी उमेदवारांचे चेहरे नवीन असले तर या चेहऱ्यांमागील खरे मुखवटे आणि हिरो वेगळेच आहेत. ही निवडणूक सुध्दा या मुखवट्यांभोवती फिरत आहे. रिंगणात जरी ...
येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थसारथी मिश्रा यांनी शनिवारी (दि.६) अर्जुनी-मोरगाव येथील उपविभागीय ...
भाजप सरकाराने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच भाजपला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. तर भाजपच्या कथनी आणि करनीत बराच फरक असून या सरकारला केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देता येते अशी टीका खा.प्रफुल्ल पटेल य ...