विकासाचा मुद्दा घेवून भाजप ही निवडणूक लढवित आहे. मात्र ही निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची असून राष्ट्रीय अस्मिता जपणारी आहे. पूर्वीच्या अन्याय, अत्याचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी सरकारला थारा न घालता विकासात्मक वाटचाल करणाऱ्या भाजपचे हात मजबूत करा, ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार संसदेत खासदार शपथ घेताना घटनेशी एकनिष्ठ राहून धर्म, जात, पंथ हा भेद न करता प्रत्येकाला न्यायाची हमी देणे, भयमुक्त वातावरणाची निर्मिती करण्याची शपथ घेतो. या शपथेला विद्यमान पंतप्रधानांनी हरताळ फासला आ ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रू ...
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनची स्वप्न दाखवित महागाईवर नियंत्रण, शेतमालाला योग्य हमीभाव आणि दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पाच वर्षात यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ११ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार बंद होते. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सर्वच राजकीय पक्षांनी मोटारसायकल रॅली, पदयात्रा आणि प्रचारसभांचा धडका लावला ह ...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार चरम सिमेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार विजयासाठी परिश्रम घेत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत भंडारा-गोंदिया मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच समन्वय आहे. सर्व न ...
एकेकाळी पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारी पिढी आता लुप्त झाली. फेसबुक, व्हॉटअप, ट्विटर, इन्स्टाग्रामपच्या माध्यमातून तात्काळ निरोप पोहचत आहे. परिणामी आता पोस्टमनदादा पत्र घेऊन येत नाही आणि कुणाला त्याची उत्स्तुकताही नाही. मात्र भंडारा जिल्हा प्रशासनान ...
नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सुत्रे आपल्या आशीर्वादाने हातात घेतली. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस देशाच्या कल्याणासाठी वापरण्याचा संकल्प खरा करून दाखविला. आज आपला देश जगात समृद्ध देश म्हणून ओळखला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...