लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान गुरूवारी (दि.११) घेण्यात आले. यात जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहचून मतदानाचा हक्क बजाविला. तर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी फुलचूर येथील मतदान केंद्रावर मत ...
निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. ...
नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदा ...
सूर्य आग ओकत असताना तब्बल ४१ अंश तापमानातही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात सरासरी ७० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन ...
एरवी मतदान केंद्रात पुरुषांची मक्तेदारी पहावयास मिळत होती. परंतू गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील खापा येथील सखी मतदान केंद्रावर महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडल्याचे दिसून आले. ...
सूर्य आग ओकत असताना तब्बल ४२ अंश तापमानातही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार रांगा लावून मतदान करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. ...