निवडणूक काळात स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर राज्य गुप्त वार्ता (एसआयडी) नजर ठेवून आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनूसार जिल्ह्यात परळी व आष्टी हे दोन तालुके सध्या आघाडीवर आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत अचानक भेटी ...