लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. ...
जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ...
निवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु काही ठिकाणी ६ वाजता मतदान केंद्रावर मतदार रांगेत असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपला मतदान करता यावे यासाठी म्मतदानाची प्रक्रिया १ तास उशीरापर्यंत चालली हो ...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली. ...
आष्टी- पाटोदा - शिरूर विधानसभा मतदारसंघातील नारायणवाडी येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यासाठी तीन महिन्यापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. ...
लोकशाहीचा उत्सव आणि संसाराची सुरुवात हा योगायोग आल्याने लग्नानंतर संसाराला सुरुवात करण्याआधी गावातील देवदेवतांचे दर्शन घेण्याबरोबरच लोकशाहीच्या दरबारात नवदाम्पत्यांनी हजेरी लावली. ...
बीड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. पारा ३७ अंश सेल्सिअस राहिल्याने वातावरण संतुलित होते. त्यामुळे मतदानासाठी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. सकाळच्या टप्प्यात संथ, नंतर गतीन ...
तालुक्यातील बोबडेवाडी येथील हनुमान वस्तीवर राहत असलेल्या प्रकाश कोठुळे नामक मतदाराने घोड्यावर स्वार होत अडीच किलोमीटर अंतर कापले आणि बोबडेवाडी येथील केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावला. ...