Baramati Lok Sabha Election 2024 Result : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे या मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत, तर अजित पवार यांनी आपल्या पत्नीला - सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
या संदर्भात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकारांबाबत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे..... ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: अजित पवार यांना निवडणुकीच्या प्रचारात गुंडांची मदत घ्यावी लागतेय, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर त्याला अजित पवार गटामधून अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार हे स्वत:च ए ...
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर आरोप. बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली. ...
Lok Sabha Election 2024 : बारामतीच्या सभेत रोहित पवार हे शरद पवारांविषयी बोलताना भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले. यावरून अजित पवार यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली. ...
Sharad Pawar Health Update, Lok Sabha Election 2024 Baramati: बारामतीच्या सभेत घसा बसल्याचा उल्लेख करत त्यांनी अवघ्या सात मिनिटांतच आटोपले होते भाषण ...