Aurangabad Lok Sabha Election 2024 Results FOLLOW Aurangabad-pc, Latest Marathi News Aurangabad Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले निष्ठावंत शिलेदार चंद्रकांत खैरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर एमआयएमनं इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला. ...
मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. ...
भाजपची तीन जागांवर काँग्रेसशी लढत; तर बीडमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराशी गाठ ...
पालकमंत्री संदिपान भुमरे निमंत्रणावर भाजपने त्यांच्या कार्यालयात जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...
१९८९ साली शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी सुरेश पाटील यांचा पराभव करून सेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. ...
यवतमाळ आणि हिंगोलीचे उमेदवार उमेदवार बदलण्याचा निर्णय केवळ निवडणुक जिंकणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. ...
Loksabha Election 2024: मी घाबरणारा माणूस नाही. करायचे तर उघडपणे करेन. गुपचूप धंदे करायचे हे मला आई बापाने शिकवलं नाही असंही दानवेंनी म्हटलं. ...
जातीपातीचे गणित आणि या गणिताची जुळवणूक यावरच झाली निवडणूक ...