2019 मध्ये काय घडले?; वंचितने घेतली तिसऱ्या क्रमांकाची मते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 07:33 IST2024-04-07T07:32:51+5:302024-04-07T07:33:10+5:30
कोणत्या उमेदवाराला किती मिळाली मते?

2019 मध्ये काय घडले?; वंचितने घेतली तिसऱ्या क्रमांकाची मते
ठाणे लोकसभा मतदारसंघात गत २०१९ च्या निवडणुकीत काय झालं, आकडेवारीसह पाहा.
राजन बाबुराव विचारे शिवसेना (विजयी) ७४०९६९
आनंद प्रकाश परांजपे राष्ट्रवादी ३२८८२४
मल्लिकार्जुन साईबन्ना पुजारी वंचित बहुजन आघाडी ४७४३२
नोटा - २०४२६
राजेशचन्ना बैजनाथ जैस्वार बसपा ९४७२
हेमंत किसन पाटील एसएसआरडी २६२०
उस्मान मुसा शेख बहुजन महापार्टी २०९८
डॉ. अक्षय अनंत झोडगे अपक्ष १८८१
ओम प्रकाश पाल अपक्ष १८५४
रमेशकुमार ठाकूरप्रसाद श्रीवास्तव अपक्ष १७०५
अजय बाबुराम गुप्ता भारत जन आधार पार्टी १४५३