Thane Municipal Election Results 2026: ठाण्यात शिंदेसेना, भाजपा, उद्धवसेना, मनेसेचे काय झाले? विजयी उमेदवारांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:42 IST2026-01-16T17:41:05+5:302026-01-16T17:42:39+5:30

TMC Election Results 2026: ठाणे महापालिका निवडणुकीत ठाकरेंनी आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसत आहे. भाजपा-शिंदेसेना एकत्रित लढत आहेत, पण शिंदेंना युतीचा फायदा जास्त होताना दिसत आहे. 

Thane Municipal Election Results 2026: What happened to Shinde Sena, BJP, Uddhav Sena, MNS in Thane? List of winning candidates | Thane Municipal Election Results 2026: ठाण्यात शिंदेसेना, भाजपा, उद्धवसेना, मनेसेचे काय झाले? विजयी उमेदवारांची यादी

Thane Municipal Election Results 2026: ठाण्यात शिंदेसेना, भाजपा, उद्धवसेना, मनेसेचे काय झाले? विजयी उमेदवारांची यादी

ठाणे महापालिका निवडणुकीचा सर्व जागांवरील निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १३१ जागांपैकी ५२ जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. त्यात शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसत आहे. भाजपा-शिंदेसेना युतीला मोठे यश ठाण्यात मिळाले आहे. दोन्ही पक्षांना ५२ पैकी ३६ जागा मिळाल्या आहेत. तर उद्धवसेना आणि मनसेची निराशा झाली आहे. 

ठाणे महापालिका निवडणुकीत जाहीर झालेल्या ५२ जागांपैकी शिंदेसेनेने २४ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला १२ जागा जिंकता आल्या आहेत. उद्धवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची कामगिरी चांगली होताना दिसत आहे. इतर पक्षांना ६ जागा मिळल्या आहेत. जाहीर झालेल्या ५२ जागांमध्ये मनसेला मात्र एकही जागा मिळालेली नाही. 

ठाणे महापालिका निवडणूक विजयी उमेदवार

प्रभाग १ 

अ - सिद्धार्थ ओवळेकर, शिंदे सेना 

ब - अनिता ठाकूर, भाजप

क - नम्रता घरत, शिंदेसेना

ड - विक्रांत तांडेल, शिंदेसेना

प्रभाग २

अ - मनोहर डुंबरे, भाजप

ब - विकास पाटील, भाजप

क - कमल चौधरी, भाजप

ड - अर्चना मणेरा, भाजप

प्रभाग ६ 

अ - वनिता घोगरे, शिंदेसेना

ब - सरिता ठाकूर, शिंदेसेना

क - प्रशांत जाधव, शिंदेसेना 

ड - हणमंत जगदाळे, शिंदेसेना

प्रभाग ९

अ - अनिता गौरी, शिंदेसेना

ब - विजया लासे, शिंदेसेना 
 
क - गणेश कांबळे, शिंदेसेना

ड - अभिजित पवार, राष्ट्रवादी (शरद पवार)

प्रभाग १० 

अ - नजीब मुल्ला, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

ब - पूनम माळी, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

क - वहिदा खान, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

ड - सुहास देसाई, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

प्रभाग ११ 

अ - दीपक जाधव, भाजपा

ब - शुचिता पाटणकर, भाजपा

क - नंदा पाटील, भाजपा

ड - कृष्णा पाटील, भाजपा

प्रभाग १३
 
अ - शहाजी खुस्पे, उद्धव सेना

ब - निर्मला कणसे, शिंदेसेना

क - वर्षा शेलार, शिंदेसेना

ड - अनिल भोर, शिंदेसेना

प्रभाग १९ 

अ - मीनल संखे, शिंदेसेना

ब - नम्रता भोसले, शिंदेसेना

क - विकास रेपाळे, शिंदेसेना

ड - राजेंद्र फाटक, शिंदेसेना

प्रभाग २० 

अ - मालती पाटील, शिंदेसेना

ब - शर्मिला गायकवाड, शिंदेसेना

क - नम्रता पामनानी, शिंदेसेना

ड - भरत चव्हाण, भाजपा

प्रभाग २१

अ - संजय वाघुले, भाजपा

ब - प्रतिभा मढवी, भाजपा

क - मृणाल पेंडसे, भाजपा

ड - सुनेश जोशी, भाजपा

प्रभाग २७

अ - शैलेश पाटील, शिंदेसेना

ब - आदेश भगत, शिंदेसेना

क - स्नेहा  पाटील, शिंदेसेना

ड - दीपाली भगत, शिंदेसेना 

प्रभाग ३०

अ - नफीस अन्सारी, एमआयएम

ब - सहार युनूस शेख, एमआयएम

क - शेख सुलताना अब्दुल मन्नान, एमआयएम

ड - डोंगरे शोहेब फरीद, एमआयएम

Web Title : ठाणे नगर निगम चुनाव 2026: शिंदे सेना, भाजपा का दबदबा

Web Summary : ठाणे नगर निगम चुनाव में, शिंदे सेना-भाजपा गठबंधन ने 52 घोषित सीटों में से 36 सीटें जीतकर महत्वपूर्ण बढ़त हासिल की है। शिंदे सेना 24 सीटों के साथ आगे है, जबकि भाजपा को 12 सीटें मिली हैं। उद्धव सेना और मनसे को निराशा हाथ लगी, मनसे कोई सीट नहीं जीत पाई।

Web Title : Thane Municipal Election 2026: Shinde Sena, BJP Dominate Initial Results

Web Summary : In Thane's municipal elections, the Shinde Sena-BJP alliance has gained significant ground, securing 36 out of 52 declared seats. The Shinde Sena leads with 24 seats, while the BJP has 12. Uddhav Sena and MNS faced disappointment, with MNS failing to win any seats.