bandish bandits fame Amit Mistry passes due to cardiac arrest | बंदिश बँडिट्स फेम अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बंदिश बँडिट्स फेम अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठळक मुद्दे शू... कोई है, ये दुनिया है रंगीन, शुभ मंगल सावधान, तेनाली रामा, मॅडम सर, वो यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या.  

क्या कहना, एक चालीस की लास्ट लोकल, शोर इन द सिटी, यमला पगला दिवाना, वे यार, ए जेन्टलमॅन यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या अमित मिस्त्रीचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

बंदिश बँडिट्स या वेबसिरिजमध्ये अमित गेल्या वर्षी झळकला होता. त्याच्या या भूमिकेेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याने शू... कोई है, ये दुनिया है रंगीन, शुभ मंगल सावधान, तेनाली रामा, मॅडम सर, वो यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या.  


 

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bandish bandits fame Amit Mistry passes due to cardiac arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.