Solapur Municipal Election Result 2026 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 'भाजपा' ठरला किंग; कुणाला किती जागा मिळाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:08 IST2026-01-16T16:04:20+5:302026-01-16T16:08:48+5:30

Solapur Municipal Election Result 2026 Ward Wise Winning Candidates List : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला काँग्रेसने तगडे आवाहन दिले होते.

Solapur Municipal Election Result 2026 Ward Wise Winning Candidates List 'BJP' became the king in the Solapur Municipal Corporation elections; How many seats did it get? | Solapur Municipal Election Result 2026 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 'भाजपा' ठरला किंग; कुणाला किती जागा मिळाल्या?

Solapur Municipal Election Result 2026 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 'भाजपा' ठरला किंग; कुणाला किती जागा मिळाल्या?

Solapur Municipal Election Result 2026 Ward Wise Winning Candidates List : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला. भाजपाने ६३ जागांवर विजय मिळवत बहुत मिळवले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळाली. महानगरपालिकेवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. 

BMC Election Result 2026 : "मुंबईत इतिहास घडणार, भारतीय जनता पार्टीचाच 'मराठी' महापौर होणार!"; भाजपाची मोठी घोषणा

सोलापूर महानगरपालिकेत १०२ जागांसाठी निवडणूक झाली. महापालिकेत बहुमतांसाठी ५२ जागांची आवश्यक्ता आहे. भाजपाने ६३ जागांवर विजय मिळवला.  सोलापुरात भाजपाला रोखण्यासाठी भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मनसे आणि माकप यांनी एकत्रित निवडणूक लढवली.

या पक्षांना एवढ्या जागा मिळाल्या

1) भाजप - 65
2) एमआयएम - 8
3) शिवसेना (शिंदे) - 1
4) काँग्रेस - 1
5) राष्ट्रवादी (अप) - 0
6) राष्ट्रवादी (शप) - 0
7) शिवसेना (ठाकरे) - 0

प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक 1 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 2 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 3 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 4 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 5 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 6 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 8 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 10 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 11 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 12 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 13 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 14 - एमआयएम - 4

प्रभाग क्रमांक 16 - भाजप - 2, शिवसेना (शिंदे) - 1, काँग्रेस - 1

प्रभाग क्रमांक 19 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 20 - एमआयएम - 4

प्रभाग क्रमांक 22 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 23 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 24 - भाजप - 4

प्रभाग क्रमांक 26 - भाजप - 3

Web Title : सोलापुर महानगरपालिका चुनाव 2026: भाजपा का दबदबा; किसको कितनी सीटें मिलीं?

Web Summary : 2026 के सोलापुर महानगरपालिका चुनावों में भाजपा ने 63 सीटों के साथ शानदार जीत हासिल की और अपना दबदबा कायम किया। एमआईएम, शिवसेना (शिंदे) और कांग्रेस सहित अन्य दलों को कम सीटें मिलीं। भाजपा ने पूर्ण बहुमत प्राप्त किया, जिससे नगर पालिका में उसकी पकड़ मजबूत हो गई।

Web Title : BJP Dominates Solapur Municipal Election 2026; Seats Won by Each Party

Web Summary : In the 2026 Solapur Municipal elections, BJP secured a landslide victory with 63 seats, establishing their dominance. Other parties, including MIM, Shiv Sena (Shinde), and Congress, secured fewer seats. The BJP achieved an outright majority, solidifying its power in the municipality.