>सोशल वायरल > कोण म्हणतं फक्त माणसंच कपडे धुतात?; व्हायरल होतोय कपडे धुणाऱ्या चिंपांझीचा भन्नाट व्हिडीओ 

कोण म्हणतं फक्त माणसंच कपडे धुतात?; व्हायरल होतोय कपडे धुणाऱ्या चिंपांझीचा भन्नाट व्हिडीओ 

Chimpanzee washes clothes in desi style like humans : सगळ्यात आधी चिंपांझी पिवळ्या शर्टाला साबण लावतो आणि नंतर हाताने धुतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:27 PM2021-10-11T15:27:11+5:302021-10-11T15:34:13+5:30

Chimpanzee washes clothes in desi style like humans : सगळ्यात आधी चिंपांझी पिवळ्या शर्टाला साबण लावतो आणि नंतर हाताने धुतो.

Chimpanzee Viral Video : Chimpanzee washes clothes in desi style like humans. | कोण म्हणतं फक्त माणसंच कपडे धुतात?; व्हायरल होतोय कपडे धुणाऱ्या चिंपांझीचा भन्नाट व्हिडीओ 

कोण म्हणतं फक्त माणसंच कपडे धुतात?; व्हायरल होतोय कपडे धुणाऱ्या चिंपांझीचा भन्नाट व्हिडीओ 

Next

चिंपांझी आपल्या खोडकर कृत्यांमुळे खूप लोकप्रिय प्राणी मानले जातात. मग ते माणसांसारखे चालणं असो किंवा फोनवर बोलणं असतो. पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका चिपांझीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  आतापर्यंत तुम्ही बायकांना, माणसांना कपडे धुताना पाहिलं असेल. पण चिंपाझीला कपडे धुताना कधी पाहिलंय का? या व्हिडीओमध्ये तुम्हाला चिपांझी कपडे धुताना दिसून येतोय.

हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ प्राणीसंग्रहालयाचा आहे. सगळ्यात आधी चिंपांझी पिवळ्या शर्टाला साबण लावतो आणि नंतर हाताने धुतो. कापडावरील डाग साफ करण्यासाठी तो ब्रशने घासतो. ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली, जी पाहून सोशल मीडिया युजर्स भडकले.

चिंपांझी हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत आणि क्लिप व्हायरल झाली. माकड कपडे धुताना दिसण्याची ही पहिली वेळ नाही. हे प्राणीसंग्रहालय कुठलं आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 

याआधी चीनमधील चिंपांझीही प्राणीसंग्रहालयात कपडे धुताना दिसला होता. या चिंपांझीचे नाव युहुई असे सांगितले गेले. जो माणसांप्रमाणे कपडे धुवायचा. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या एका सरकारी शाळेच्या प्राचार्यांच्या कार्यालयात एक खोडकर माकड खुर्चीवर बसलं होतं. माकडांचा कळप एका सरकारी शाळेत शिरला होता आणि एक माकड उडी मारून मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसला होता. हा व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाला होता. 

Web Title: Chimpanzee Viral Video : Chimpanzee washes clothes in desi style like humans.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार.. - Marathi News | Trending: Leanne Carr a Police officer in England left her job and become popular instastar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार..

Social Viral: ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) एका महिला पोलीस अधिकाऱ्याची (police officer). तिच्या छंदापायी (hobby) तिला वरिष्ठांचे बोलणे खावे लागले, वरिष्ठांनी खूप छळलं म्हणून अखेर तिने नोकरी सोडून दिली आणि घडलं असं काही...... ...

Social Viral : राता लंबिया गाण्यावर टांझानियाच्या बहिण भावाचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Social Viral : African siblings singing along to shershaah song raataan lambiyan video goes viral netizens loved its | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राता लंबिया गाण्यावर टांझानियाच्या बहिण भावाचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

Social Viral : टांझानियातील रहिवासी असलेले दोघं बहिण भाऊ या बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. ...

Social Viral : बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना - Marathi News | Social Viral : Viral video mother throws baby into pile of pillows instagram funny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

Social Viral : 'पॅरेंटिंग फेल' असे लिहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू  शकता एक महिला दुकानात खरेदी करत आहे.  ...

वॉव, हे काय गजब! हाय हिल्स आणि स्कर्ट घालून 'ती'चं जबरदस्त कार्टव्हील.. बघा.. - Marathi News | Parul Arora's cartwheel wearing flowy skirt and high heels | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉव, हे काय गजब! हाय हिल्स आणि स्कर्ट घालून 'ती'चं जबरदस्त कार्टव्हील.. बघा..

Social Viral : इथं हाय हिल्स घातल्यावर अनेक जणींना चालणं अवघड होऊन बसतं... तिथं या बयेनं (Parul Arora) चक्क हाय हिल्स आणि स्कर्ट घालून कार्टव्हील केलंय... ...

Couple marriage rules : बाबौ! लग्न टिकवण्यासाठी बायकोनं बनवले ६ अजब नियम; हे भलतेच नियम वाचून लोक म्हणाले.... - Marathi News | Couple marriage rules : Husband wife couple marriage rules for making relationship work goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! लग्न टिकवण्यासाठी बायकोनं बनवले ६ अजब नियम; हे भलतेच नियम वाचून लोक म्हणाले....

Couple marriage rules : मॅरेज रूल्सचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. जास्तीत जास्त लोकांनी असं म्हटलं की हे नियम बकवास आहेत. यातून हे दोघं नवरा बायको एकमेकांबाबत किती असुरक्षित आहेत हे दिसून येतंय ...

माधुरी दीक्षित, सानिया मिर्झाही इन्स्टाग्रामच्या स्क्रीन लॉक ट्रेंडच्या प्रेमात! आहे काय हे स्क्रीन लॉक? - Marathi News | Madhuri Dixit, Sania Mirza are also in love with Instagram's screen lock trend! What Is this a screen lock? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षित, सानिया मिर्झाही इन्स्टाग्रामच्या स्क्रीन लॉक ट्रेंडच्या प्रेमात! आहे काय हे स्क्रीन लॉक?

नवनवीन ट्रेंड आणत इन्स्टाग्राम आपल्या युजर्सना सतत बिझी ठेवायचा प्रयत्न करते ...