Lokmat Sakhi >Shopping > यावर्षी मुलांसाठी घ्या एकदम लेटेस्ट पॅटर्नचे रेनकोट, नेहमीपेक्षा खूपच वेगळे- हटके आणि बजेटमध्ये... 

यावर्षी मुलांसाठी घ्या एकदम लेटेस्ट पॅटर्नचे रेनकोट, नेहमीपेक्षा खूपच वेगळे- हटके आणि बजेटमध्ये... 

Raincoat Shopping For Kids At Low Price: मुलांसाठी रेनकोट खरेदी करायची असेल तर यंदा खूप वेगळ्या पॅटर्नचे अतिशय आकर्षक रेनकोटचे प्रकार बाजारात आले आहेत. ( online shopping tips for raincoat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 05:04 PM2024-06-11T17:04:41+5:302024-06-11T17:06:15+5:30

Raincoat Shopping For Kids At Low Price: मुलांसाठी रेनकोट खरेदी करायची असेल तर यंदा खूप वेगळ्या पॅटर्नचे अतिशय आकर्षक रेनकोटचे प्रकार बाजारात आले आहेत. ( online shopping tips for raincoat)

school reopening shopping, school shopping for kids, raincoat shopping for kids at low price, online shopping tips for raincoat | यावर्षी मुलांसाठी घ्या एकदम लेटेस्ट पॅटर्नचे रेनकोट, नेहमीपेक्षा खूपच वेगळे- हटके आणि बजेटमध्ये... 

यावर्षी मुलांसाठी घ्या एकदम लेटेस्ट पॅटर्नचे रेनकोट, नेहमीपेक्षा खूपच वेगळे- हटके आणि बजेटमध्ये... 

Highlightsनेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या आणि आपल्या खिशाला परवडेल अशा रेनकोटच्या शोधात तुम्ही असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे ही काही प्रकार पाहून घ्या

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शाळा सुरू होतात. त्यामुळे शालेय साहित्याच्या बरोबरीनेच पालकांना मुलांसाठी रेनकोट खरेदीही करावी लागते. कारण मागच्यावर्षी घेतलेला गणवेश जसा यावर्षी येत नाही. तसंच काहीसं रेनकोटचंही होतं. त्यामुळे पावसाळ्याचे ३ ते ४ महिने वापरण्यासाठी स्वस्तात मस्त रेनकोट घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यातही मुलांना इतरांपेक्षा काहीतरी वेगळ्या स्टाईलचा, आकर्षक रेनकोट पाहिजे असतो (raincoat shopping for kids at low price). अशाच नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या आणि आपल्या खिशाला परवडेल अशा रेनकोटच्या शोधात तुम्ही असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे ही काही प्रकार पाहून घ्या (online shopping tips for raincoat). ते तुम्हाला नक्की आवडू शकतील. (trendy stylish raincoat for kids)

लहान मुलांसाठी एकदम लेटेस्ट पॅटर्नचे रेनकोट

 

१. हा रेनकोटचा एक प्रकार पाहा. एरवी आपण प्रिंटेड रेनकोट पाहतो. पण हा प्रकार अतिशय वेगळा आहे. हा रेनकोट खालच्या बाजुने चांगला घेरदार आहे. त्यामुळे चालताना पाय मागे- पुढे झाला तरी पाय ओले होणार नाहीत.

रात्री लवकर झोप लागत नाही? १ मिनिटाचा सोपा उपाय- अंथरुणावर पडताच चटकन शांत झोपाल

या फायद्यासोबतच हा रेनकोट दिसायलाही अतिशय आकर्षक आहे. त्याची टोपीही खूप वेगळ्या प्रकारची आहे. त्यातून डोक्याला तर पावसापासून संरक्षण तर मिळतेच पण चेहराही पुर्णपणे कव्हर केला जातो. मुलींसाठी ही एक उत्तम खरेदी ठरू शकते. या रेनकोटसोबत स्कूल बॅग कव्हर मिळत असून सध्या तो ८९८ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.
Click To Buy:
https://amzn.to/3VC78Wm

 

 

२. मुलींना युनिकॉर्न, बार्बी, अलेक्सा आवडतात, तसेच मुलांना स्पायडरमॅन, बॅटमॅन आवडतात. म्हणूनच मुलांसाठी रेनकोट घेणार असाल तर हा एक प्रकार त्यांना नक्कीच आवडू शकतो. या रेनकोटचे कापड अतिशय मऊ आहे.

डॉक्टर सांगतात डायबिटीस असेल तर पेडिक्युअर नक्की करा- बघा पेडिक्युअर करण्याचे ५ फायदे

त्यामुळे मुलांच्या त्वचेसाठी ते चांगले आहे. शिवाय या रेनकोटसोबतही दप्तराला लावण्याचे कव्हर मोफत मिळत आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा रेनकोट १३०० रुपयांना मिळत असून त्याच्यावर जवळपास २७ टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.
Click To Buy:
https://amzn.to/4bUBHwi
 

Web Title: school reopening shopping, school shopping for kids, raincoat shopping for kids at low price, online shopping tips for raincoat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.