हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

Published:March 1, 2023 05:19 PM2023-03-01T17:19:39+5:302023-03-01T17:29:18+5:30

Know Who Is Alyssa healy Australian Women Cricket Player : पाहा काय आहे एलिसा हेलीची नेमकी ओळख

हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

आयसीसी महिला टी २० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ अवघ्या ५ धावांनी हरला. भारताचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंग झाल्यामुळे या सामन्याची चांगलीच चर्चा झाली (Know Who Is Alyssa healy Australian Women Cricket Player).

हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

त्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रन आऊटबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं. आपण ज्या पद्धतीने आऊट झालो ते अतिशय दुर्भाग्याचं होतं असं हरमनप्रीत म्हणाली.

हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

मात्र या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन विकेटकिपर एलिसा हिने मी हरमनप्रीतच्या म्हणण्याशी अजिबात सहमत नाहीये असं म्हणत या चर्चेला एक नवीन वळण दिलं आहे.

हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

हरमनप्रीतने क्रिझमध्ये पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्नच केले नाहीत. तिने थोडे प्रयत्न केले असते तर यश मिळवणे तिला सहज शक्य झाले असते.

हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

एलिसा ऑस्ट्रेलियाच्या टिममधील महत्त्वाची खेळाडू असून ती न्यू साऊथ वेल्ससाठीही खेळते. फेब्रुवारी २०१० मध्ये तिने आपल्या क्रिकेटच्या करिअरची सुरुवात केली.

हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

एलिसाला छोटा किडा या नावानेही संबोधले जाते. विकेट किपर ही तिची मुख्य ओळख असली तरी उजव्या हाताने गोलंदाजी करणारी ती ऑस्ट्रेलियाच्या टिममधील एक महत्त्वाची खेळाडू आहे.

हरमनप्रीतला रनआऊट करून भारताचे वर्ल्ड कप स्वप्नच भंग करणारी ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली कोण? का तिची चर्चा..

एलिसा अवघ्या ३२ वर्षांची असून तिचे वडील काका, भाऊ, नवरा सगळेच क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच तिला घरातून क्रिकेटचे बाळकडू मिळाले.