फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

Updated:January 31, 2026 17:59 IST2026-01-31T12:35:57+5:302026-01-31T17:59:10+5:30

फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून सेलिब्रिटी बोटॉक्स ट्रिटमेंट करतात हे आपल्याला माहितीच आहे. आता बाेटॉक्स ट्रिटमेंट करण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात आणि ते सर्वसामान्यांना अजिबातच परवडणारं नसतं.

फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

म्हणूनच आता घरच्याघरी करण्यासाठी हा एक अतिशय उत्तम उपाय पाहा. हा उपाय जर तुम्ही नियमितपणे केला तर तुमची त्वचा एवढी छान होईल की अगदी बोटॉक्स केल्याप्रमाणे इफेक्ट मिळेल.(how to do Botox treatment at home?)

फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी १ चमचा ज्येष्ठमधाची पावडर घ्या. ज्येष्ठमधामुळे त्वचेवरील पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी होतात.(botox treatment at home using mulethi and flax seeds)

फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

त्यानंतर त्यात १ चमचा जवसाची पावडर मिसळा. जवसामुळे त्वचा हायड्रेटेड, मॉईश्चराईज राहाते. तसेच त्वचेचा घट्टपणा टिकून राहातो. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येत नाहीत.

फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

आता गॅसवर अर्धा ग्लास पाणी उकळायला ठेवा आणि त्यामध्ये ज्येष्ठमध पावडर तसेच जवसाची पावडर घाला. हे पाणी थोडं आळून यायला सुरुवात झाली की गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर हे पाणी गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा.

फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

आठवड्यातून ३ ते ४ वेळा हे पाणी चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका.

फक्त १० रुपयांत बोटॉक्स! अभिनेत्रींप्रमाणे दिसाल तरुण-वय वाढल्याची एकही खूण चेहऱ्यावर दिसणार नाही कधीच..

हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.