'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबिताजी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस, See Pics

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 08:00 AM2020-09-12T08:00:00+5:302020-09-12T08:00:02+5:30

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधली बबिताजी घराघरात फेमस आहेत. (Photo Instagram)

बबिताजीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

बबीताजींचे खरं नाव मुनमुन दत्ता आहे, ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

मुनमुन दत्त खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर आपल्या फोटोंमुळे मुनमुन चर्चेत असते. (Photo Instagram)

मुनमुनचे इन्स्टाग्रामवर 3.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

मुनमुन सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)

अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. (Photo Instagram)