सुरभी चंदनाच्या फोटोंची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 06:12 PM2021-01-21T18:12:18+5:302021-01-21T18:12:18+5:30

सुरभी चंदनाने नवे फोटोशूट केले असुून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सुरभी काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुरभीचा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नागिन 5 या मालिकेत सुरभी मुख्य भूमिकेत दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुरभीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सुरभी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटचे विविध फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

'इश्‍कबाज' या मालिकेमुळे सुरभीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

सुरभीने तिच्या करियरची सुरुवात 'तारक मेहता का उल्‍टा चष्मा' या मालिकेद्वारे केली. (फोटो: इंस्टाग्राम)