OMG! रश्मी देसाईने ट्रान्सपरन्ट ड्रेसमधील फोटो केला शेअर, रंगलीय सगळीकडे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:40 PM2021-04-16T17:40:28+5:302021-04-16T17:40:28+5:30

रश्मी देसाईने नुकताच ट्रान्सपरन्ट ड्रेसमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोंची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाई या फोटोत खूपच हॉट दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फक्त टीव्ही मालिका नाही तर रश्मी देसाईने काही प्रादेशिक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी टीव्हीवरील हायस्टपेड अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही व्यतिरिक्त, तिने भोजपूरी आणि बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

केवळ वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. (फोटो: इंस्टाग्राम)

'उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)