अभिनेत्री रश्मी देसाईने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर फोटोंमुळे असते चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 08:00 AM2020-09-11T08:00:00+5:302020-09-11T08:00:02+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिने तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

रश्मी देसाईचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांना खूप आवडले आहे. (Photo Instagram)

व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये रश्मी खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (Photo Instagram)

रश्मी देसाई सोशल मीडियावर नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

आपले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Instagram)

लॉकडाऊन दरम्यान रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह होती. (Photo Instagram)

'बिग बॉस 13'पासून रश्मी देसाईची लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. (Photo Instagram)