करिश्मा तन्नाने बोल्ड फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:00 AM2021-04-18T06:00:00+5:302021-04-18T06:00:02+5:30

करिश्मा तन्नाने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्मा स्विमिंग पूलच्या कठड्यावर बसलेली दिसत असून काळ्या रंगाच्या स्विमिंग कॉश्च्युममध्ये खूपच बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.(फोटो: इंस्टाग्राम)

करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. (फोटो: इंस्टाग्राम)