अलिशान आहे कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन, त्याच्या किमतीत तुम्ही घेऊ शकाल मोठाले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 06:00 AM2021-01-11T06:00:00+5:302021-01-11T06:00:02+5:30

कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन प्रचंड महागडी असून त्यात सगळ्या सुविधा आहेत.

कपिल शर्माच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्याला त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो पाहायला मिळतात.

कपिल शर्माने खूपच कमी काळात त्याचे छोट्या पडद्यावर प्रस्थ निर्माण केले आहे.

द कपिल शर्मा या त्याच्या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

कपिल शर्माच्या द कपिल शर्मा या कार्यक्रमात आजवर अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे.

लॉकडाऊनच्या काळात द कपिल शर्मा शोचे चित्रीकरण बंद होते. पण आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

केवळ द कपिल शर्मा शोमध्ये सध्या ऑडिशन्सना प्रवेश दिला जात नाहीये.