सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आल्या जुळ्या बहिणी चिंकी आणि मिंकी, पहा त्यांचे व्हायरल फोटो

Published: May 6, 2021 06:37 PM2021-05-06T18:37:54+5:302021-05-06T18:37:54+5:30

द कपिल शर्मा शोमध्ये चिंकी मिंकीची भूमिका साकारल्यानंतर जुळ्या बहिणींचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.

नुकतेच चिंकी आणि मिंकीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत चिंकी आणि मिंकी पर्पल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पहायला मिळाल्या.

चिंकी आणि मिंकीचे खरे नाव सुरभी आणि समृद्धी आहे. या दोघी बहिणी हुबेहूब दिसतात.

चिंकी आणि मिंकीने त्यांच्या ग्लॅमरस फोटोंतून चाहत्यांना घायाळ केले आहे. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

चिंकी आणि मिंकीचा जन्म २७ डिसेंबर, १९८८ ला युपीमधील नोएडामध्ये झाला आहे.

चिंकी आणि मिंकीने युट्यूबर म्हणून करिअरची सुरूवात ३१ जुलै, २०१६मध्ये केली होती.

चिंकी आणि मिंकी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहेत. इंस्टाग्रामवर ५.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!