हिना खानचे मालदीव व्हॅकेशनचे फोटो आले समोर, दिसली ग्लॅमरस, पहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:30 PM2020-12-03T15:30:57+5:302020-12-03T15:30:57+5:30

हिना खान टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानने मालदीव व्हॅकेशनचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हिना ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून घराघरात पोहचली आहे.

नुकतेच हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे.

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती.

हिना खान बिग बॉस १४मध्ये सीनियर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती.

हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

हिना खानचे इंस्टाग्रामवर १०.४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.