चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक 'बिग बॉस 14'मध्ये करु शकते एंट्री, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By गीतांजली | Published: September 23, 2020 08:00 AM2020-09-23T08:00:00+5:302020-09-23T08:00:02+5:30

टीव्ही सीरियल 'एफआयआर' फेम अभिनेत्री कविता कौशिक सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

मिळालेल्या माहितीनुसार कविता कौशिक लवकरच 'बिग बॉस 14'मध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)

'बिग बॉस 14' मधील स्पर्धकांच्या नावाची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. (Photo Instagram)

3 ऑक्टोबरपासून 'बिग बॉस 14' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Instagram)

'एफआयआर' मालिकेत कविता कौशिक चंद्रमुखी चौटालाची व्यक्तिरेखा साकारते आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री कविता कौशिक सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्राम अकाऊंट कविता कौशिकचे 6 लाखहुन अधिक फॉलोवर्स आहते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो कविता कौशिक नेहमी शेअर करते असते. (Photo Instagram)

कविता कौशिक तिच्या फिटनेसबाबत ही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. (Photo Instagram)