Mumbai Photos

सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टमध्ये मिलिंद नार्वेकर; कसा चालतो कारभार? पाहा - Marathi News | how tirumala tirupati devasthanam trust run where shiv sena milind narvekar appointed as a member | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टमध्ये मिलिंद नार्वेकर; कसा चालतो कारभार? पाहा

TTDT: तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत ट्रस्ट असून, येथे तब्बल १६ हजार कर्मचारी काम करतात. ...

Maharashtra Corona Cases: अलर्ट! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; गणेशोत्सवानंतर रुग्णवाढीची भीती - Marathi News | Covid cases in Maharashtra jump 20 percent as testing is ramped up death also up to 52 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अलर्ट! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; गणेशोत्सवानंतर रुग्णवाढीची भीती

Maharashtra Corona Cases: राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. ...

स्वप्नपूर्ती! फूटपाथवर राहणारी आसमा शेख आठवतेय का?; आता दक्षिण मुंबईत १ BHK फ्लॅटमध्ये राहतेय - Marathi News | Mumbai:Asma Sheikh Girl who studied for SSC exam on footpath moves into a 1BHK flat | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :फूटपाथवर राहणाऱ्या आसमाचं आयुष्य बदललं; डोळ्यात पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं

आसमाचे वडील सलीम शेख यांचे कुटुंब आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर राहत होते. कधीतरी आपले घरही होईल हे स्वप्न उराशी बाळगून ते आपल्या दोन्ही मुलांना शिकवीत होते. ...

चिंचपोकळीत 'सेहत का श्रीगणेशा'; प्रसाद म्हणून दिला जातोय मोदकरूपी साबण - Marathi News | 'Sehat Ka Shree ganesha' in Chinchpokli; Modak soap is given as prasad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळीत 'सेहत का श्रीगणेशा'; प्रसाद म्हणून दिला जातोय मोदकरूपी साबण

Ganesh Festival 2021 : गणपती म्हणजे ६४ विद्यांचा अधिपती. यातीलच एक विद्या म्हणजे औषधनिर्माणशास्त्र. ही विद्या गणपती बाप्पा ऋषीमुनींना शिकवीत असतानाचे कल्पनात्मक दृश्य यंदा चिंचपोकळीत आनंद इस्टेट येथे साकारले आहे. ...

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण; गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला, पाहा आजचे दर! - Marathi News | Gold Rate Today: Gold prices fall; Reached the lowest level in the last month, see today's rates! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण; गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला, पाहा आजचे दर!

Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. ...

'वडा पाव'वर ताव, गणपती कारखान्यालाही भेट, ब्रिटीश उच्चायुक्त 'माणूस हाय लई ग्रेट' - Marathi News | The British High Commissioner Alex ellis attacked 'Vada Pav' and also gave a message in Marathi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'वडा पाव'वर ताव, गणपती कारखान्यालाही भेट, ब्रिटीश उच्चायुक्त 'माणूस हाय लई ग्रेट'

ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...

मनसुख हिरेन यांना मधल्या सीटवर बसवलं, त्यानंतर तोंड-नाक दाबलं; मृत्यू झाल्यानंतर पोटभरून खाल्लं - Marathi News | Every day, new information comes to light from the chargesheet of the NIA investigating the Mansukh Hiren murder. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मनसुख हिरेन यांना मधल्या सीटवर बसवलं, त्यानंतर तोंड-नाक दाबलं; मृत्यू झाल्यानंतर पोटभरून खाल्लं

मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एनआयएच्या चार्जशीटमधून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. ...

'फास्टेस्ट वूमन' करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास; ज्योत्स्ना रासम कोण आहेत?, जाणून घ्या! - Marathi News | ACP Jyotsna will investigate the Sakinaka rape case in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'फास्टेस्ट वूमन' करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास; ज्योत्स्ना रासम कोण आहेत?, जाणून घ्या!

सदर घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...