Mumbai Photos

...तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार; मुंबई महापालिकेचा सावध पवित्रा - Marathi News | The municipal administration will pay special attention to the positivity rate in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :...तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार; मुंबई महापालिकेचा सावध पवित्रा

गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुरक्षेची मागणी करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषवर जीवघेणा हल्ला; जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Actress Payal Ghosh injured, alleges suspected 'acid attack' by masked men | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींकडे सुरक्षेची मागणी करणाऱ्या अभिनेत्रींवर मुंबईत जीवघेणा हल्ला

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

'पैसे खाण्याचं स्कील चंद्रकांत पाटलांकडेच, Phd केली असावी' - Marathi News | 'Chandrakant Patil must have had the skill to eat money, PhD', says sanjay raut | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'पैसे खाण्याचं स्कील चंद्रकांत पाटलांकडेच, Phd केली असावी'

सामनातून टीका करताना संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्या आणखी एका विधानाचा समाचार घेतला. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही, असे पाटील यांनी म्हटले होते. ...

Gold Rate Today: सोन्याची किंमत ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; चांदीचा भावही झाला कमी, पाहा आजचे दर! - Marathi News | Gold Rate Today: Gold prices hit 6-month low; Silver also fell in price, see today's price! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: सोन्याची किंमत ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; चांदीचा भावही झाला कमी, पाहा आजचे दर!

जागतिक बाजारात सोन्याच्या किमती मजबूत झाल्यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे सुरक्षित आश्रयस्थानाची मागणी कमी झाली. ...

Ganesh Visarjan: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी गणरायाला दिला भक्तिमय वातावरणात निरोप   - Marathi News | Ganesh Visarjan: At Varsha's residence, the Chief Minister bade farewell to Ganarayana in a devotional atmosphere | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी गणरायाला दिला भक्तिमय वातावरणात निरोप

Ganesh Visarjan News: मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानच्या गणरायाचे या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर) ...

Old Car Selling Tips: सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा... - Marathi News | Old Car Selling Tips: get best deals for your old car by following professional tips | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा...

Used Car Selling Tips: भारतात कोरोनामुळे जुन्या कारचे मार्केट चांगलेच वधारले आहे. त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या काही गोष्टी कार विकायला नेण्यापूर्वी किंवा दाखविण्यापूर्वी फॉलो करा. जास्त किंमत मिळवा. ...

पालखी निघाली राजाची...; ना भक्तांची गर्दी, ना थाटात मिरवणूक, साश्रूनयनांनी बाप्पाला निरोप - Marathi News | Ganesh Visarjan 2021: Lalbaugcha Raja, Ganesh Galli Ganesh Rally, No crowd of devotees due to Corona | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या गराड्यात निघाली बाप्पाची मिरवणूक, गणेशभक्तांचा कंठ दाटून आला

Ganesh Visarjan: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजन पडलं आहे. (सर्व फोटो सौजन्य - दत्ता खेडेकर, लोकमत) ...

'अदानी अंबानींना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही' - Marathi News | No one will call Adani Ambani an 'outsider', says sanjay raut on parprantiye | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'अदानी अंबानींना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही'

मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. ...