उफ्फ तेरी अदा, पाठमोरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना केले घायाळ, SEE PHOTO
Published: February 23, 2021 02:34 PM | Updated: February 23, 2021 02:43 PM
सोशल मीडियावर तेजस्विनी पंडित नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.