Trending: विनामेकअप Sonalee Kulkarni च्या लूकची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा तिचे हे खास फोटो
Published: April 4, 2021 05:17 PM | Updated: April 4, 2021 05:28 PM
Sonalee Kulkarni looks gorgeous in THIS no-makeup selfie: आपल्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.