व्हॅकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री स्मिता गोंदकर, पाहून तुम्हीही म्हणाल Wow
Published: November 29, 2020 08:00 AM | Updated: November 29, 2020 08:00 AM
स्मिता गोंदकर नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.