श्रृती मराठेचा ब्युटी, बोल्डनेस इन ब्लॅक अंदाज कॅमेऱ्यात कैद, SEE LATEST PICS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:45 PM2021-07-27T18:45:34+5:302021-07-27T18:52:53+5:30

श्रृती मराठेच्या अभिनयासह तिच्या फोटोंची ही वारंवार चर्चा होत असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंची खुमासदार चर्चा रंगली आहे. या प्रत्येक फोटोमध्ये श्रृतीचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

श्रृती मराठे सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत असते.

श्रृतीचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.

पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

श्रृतीचा हा फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.

सोशल मीडियावर श्रृतीचा हा फोटो सध्या सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

या फोटोवर रसिकांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय.