अभिनेत्री श्वेता शिंदेचा हॉट अँड बोल्ड फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 07:00 AM2020-06-27T07:00:00+5:302020-06-27T07:00:02+5:30

आता अभिनेत्रीप्रमाणेच निर्माती म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्या श्वेता शिंदे 'डॉक्टर डॉन' मालिकेत झळकत असून तिच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. (PHOTO INSTAGRAM)

'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेताने भूमिका साकारल्या होत्या. (PHOTO INSTAGRAM)

झी मराठीवरील लागिरं झालं जी या मालिकेची तिने निर्मिती केली होती. (PHOTO INSTAGRAM)

या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. (PHOTO INSTAGRAM)

आता साता जल्माच्या गाठी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. (PHOTO INSTAGRAM)

या दोन्ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. (PHOTO INSTAGRAM)

श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो आपला बिझनेस संभाळतो. (PHOTO INSTAGRAM)

अपराधी कौन या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. (PHOTO INSTAGRAM)

आता अभिनेत्रीप्रमाणेच निर्माती म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO INSTAGRAM)