सारी नॉट सॉरी...म्हणत प्रिया बापटने लाल रंगाच्या साडीतून वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 07:47 PM2021-06-22T19:47:39+5:302021-06-22T19:58:01+5:30

प्रिया बापटच्या लाल साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिने नुकतेच लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत लिहिले की, सारी नॉट सॉरी

प्रिया बापटच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

प्रिया बापटच्या या ग्लॅमरस फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

प्रिया बापट एथनिक लूकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.

प्रिया बापट कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर करत असते.

प्रिया बापटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

प्रिया बापटच्या इंस्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.