'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊतचे खुल्लम खुल्ला प्यार,या व्यक्तीच्या आहे तो प्रेमात

Published: June 17, 2021 05:05 PM2021-06-17T17:05:50+5:302021-06-17T17:22:56+5:30

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो म्हणत रोहित राऊतने आपल्या प्रेमाची साक्षच दिलीय.. जाहीरपणे प्रेमाबद्दल बोलला नसला तरी फोटोंनी मात्र दोघांचं नातं किती क्लोज आहे हे सा-यांना कळालंय.

रोहित आणि जुईली नेहमीच एकमेकांसोबत खूप फोटो शेअर करत असतात.

‘सारेगमप लिटील चॅम्प’मधून प्रसिद्ध झालेल्या रोहितने ‘इंडियन आयडॉल’मध्येही झळकला होता.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास रोहित सतत एका व्यक्तीबरोबर क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो.

दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.

‘सारेगमप लिटील चॅम्प’मधील स्पर्धक आणि गायिका जुईली जोगळेकरच्या प्रेमात पडलाय.

सोशल मीडियावर या कपलने सध्या सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.

विशेष म्हणजे रोहित आणि जुईली यांचे गेल्या 10 वर्षापासून हे नाते आहे.

अप्रत्यक्षपणे दोघांनीही व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.

जुईलीसुद्धा गायिका असून 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायकीनं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!