PICS: ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देते ही मराठी अभिनेत्री, पाहा घायाळ करणाऱ्या अदा

Published: May 9, 2021 07:00 AM2021-05-09T07:00:00+5:302021-05-09T07:00:02+5:30

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने अभिनेत्री संस्कृती बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (PHOTO INSTAGRAM)

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

संस्कृतीने तिचं ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधलं हॉट फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर तिला चांगलेच फॅनफॉलोईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)

ग्लॅमरसच्या बाबतीत संस्कृती बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.(PHOTO INSTAGRAM)

नेहमीच आपल्या फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. (PHOTO INSTAGRAM)

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु अशा अनेक सिनेमात तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती. (PHOTO INSTAGRAM)

तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते. (PHOTO INSTAGRAM)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!