आजही मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर सर्च होतो Sai Tamhankar चा 'हे' फोटो

Published: May 8, 2021 07:24 PM2021-05-08T19:24:36+5:302021-05-08T19:34:02+5:30

जपून जपून पुढे धोका आहे,..म्हणत रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.

ही आहे सा-यांची फेव्हरेट अभिनेत्री आणि मराठीतली बिकीनी गर्ल म्हणून सई ताम्हणकरला ओळखले गेले.

आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी तिने फॅन्सना क्लीन बोल्ड केले होते.

'नो एन्ट्री पुढे धोका आहे' या 2012 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात सई बिकनीमध्ये झळकली होती.

या सिनेमापेक्षा सईच्या बिकीनी लूकची जास्त चर्चा रंगली.

आजही सईचे ते फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात.

या बिकनी लूकमुळे सईची प्रचंड चर्चा झाली.

तिच्या या बिकीनी लूक पुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीदेखील पडतील फिक्या अशाच तिच्या अदा पाहायला मिळाल्या.

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून सईची ओळखली जाते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

रेड बिकीनीमधले फोटो आजही तितकेच इंटरनेटवर सर्च केले जातात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English