अंबरनाथ - कोरोनाच्या पहिल्या लसीसाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा करावी लागली. सर्व्हर डाऊन झाल्याने लस घेणाऱ्यांची रखडली नोंद
01:38 PM
पहिली लस मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली पाटील यांना देण्यात आली.
01:18 PM
सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी पुण्यात घेतली कोविशील्ड लस
01:14 PM
मला लसीचा कोणताही त्रास झाला नाही. मी अगदी ठणठणीत असून आता कामावर ही रुजू होत आहे - डॉ. जवाहर पंज वाणी
01:10 PM
उल्हासनगर : कारोना प्रतिबंधित लस देण्यास आज पासून आयटीआय कॉलेज येथील आरोग्य सेंटर मध्ये प्रारंभ झाला. प्रत्येक दिवशी १०० जणांना डॉक्टरांच्या निरक्षणाखाली लास देणार असून आरोग्य सेविका पौर्णिमा हर्षल खरात यांना पहिली कोरोना लस देण्यात आली.
01:10 PM
पहिल्याच दिवशी लस मिळाल्याने मी स्वतःला भाग्यशाली समजतो. लसबद्दल असलेले गैरसमज दूर करा आणि लस घेण्यास पुढे या - डॉ. जैन
01:10 PM
नागपुरात शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजभवन समोर घेराव आंदोलन
01:09 PM
पालघर:कोरोना लसीकरणाला सकाळी 10.30 वाजतापासून पालघर जिल्ह्यातील 4 केंद्रांवर सुरुवात झाली. शहरातील 4 केंद्रामधील जे जे युनिट रुग्णालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दिनकर गावित ह्यांना पहिली लस देण्यात आली.
01:07 PM
मुंबईत लस देण्यात आलेल्या कोणत्याही आरोग्य सेवकाला अद्याप रिअॅक्शन झाल्याची तक्रार नाही - पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल
12:50 PM
लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार - सुभाष देसाई
12:44 PM
India vs Australia, 4th Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाची ३५ षटकं वाया; टीम इंडिया ३०७ धावांनी पिछाडीवर
12:43 PM
अमरावती : नऊ महिन्यांपासून कारोना प्रतिबंधासाठी लढा देत असलेल्या कोरोना याेद्ध्यांना अखेर कोराना लस देऊन या मोहिमेचा सुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात पाच केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली.
+
01:56 PM
अकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
01:53 PM
कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणता, मग सरकारमधील कोणीही लस टोचून घेण्यासाठी पुढे का आलं नाही?- काँग्रेस खासदार मनिष तिवारी