बाबो, फँड्रीमधल्या जब्याच्या शालूला पाहिले का ? तिच्यापुढे आर्चीलाही विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:34 PM2021-09-24T12:34:10+5:302021-09-24T12:41:56+5:30

फँड्री सिनेमातली शालू खऱ्या आयुष्यात मात्र खूप ग्लॅमरस आहे.सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजे राजेश्वरी खरात सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते.

दिवसेंदिवस ती अधिकच ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळते आहे.

तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना चाहत्यांच्या भरभरून लाईक्स आणि कमेंट्स असतात.

खऱ्या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे.

नुकतेच तिने लाल रंगाच्या गाऊनमधले काही फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या फोटोत फारच ग्लॅमरस दिसते आहे.

याआधीही तिने ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

नेहमीप्रमाणे तिचा घायाळा अंदाज पाहून चाहतेही फिदा होत आहेत.

इतक्या वर्षात राजेश्वरी खरातने स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली आहे.

ग्लॅमरस लूक आणि बिनधास्त अंदाज यामुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते.