पूजा सावंतचा स्टनिंग लूक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 02:57 PM2021-11-29T14:57:32+5:302021-11-29T15:10:15+5:30

पूजा सावंत सोशल मीडियावर फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे असेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर रसिकांची पसंती मिळवत आहेत.

पूजा सावंतने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे.

तिचा स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो.

नेहमीच तिचा स्टायलिश लूक सगळ्यांत लक्षवेधी ठरत असतो.

या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

खूप सुंदर, परी अशा कमेंट्स भाग्यश्रीच्या फोटोवर तिच्या फॅन्सनी केल्या आहेत.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

वेस्टर्न अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.