साडीत खुललं रिंकु राजगुरूचं सौंदर्य, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
Published: November 18, 2020 07:27 PM | Updated: November 18, 2020 07:37 PM
रिंकू राजगुरु पारंपरिक अंदाजात खूपच सुंदर दिसते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिने नवीन शेअर केलेले फोटो पाहून चाहतेही तिच्यावर फिदा होत आहेत.