परश्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा नवा लूक पाहून तरूणी झाल्या फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:55 PM2021-10-18T17:55:31+5:302021-10-18T18:04:20+5:30

आर्चीचा परशा त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.

सैराट फेम परश्या उर्फ आकाश ठोसर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो.

सैराट चित्रपटातून आकाश ठोसर एका रात्रीत लोकप्रिय झाला होता.

आकाश ठोसरमध्ये आता जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळत आहे.

आकाश ठोसर नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.

परशा उर्फ आकाश ठोसरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याचा वेगळाच लूक पहायला मिळतो आहे.

आकाश ठोसरने शेअर केलेला फोटो पाहून त्याच्यात खूप बदल झाल्याचे पहायला मिळत आहे.

आकाश ठोसरच्या नव्या लूकने तरूणींना चांगलीच भुरळ पाडली आहे.

त्याच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.