"चाँद जैसे मुखडेपे सुरज भी लट्टू हो गया", मृणाल कुलकर्णीच्या फोटोवर चाहत्यांचा लाईक्सचा वर्षाव
Published: March 4, 2021 05:17 PM | Updated: March 4, 2021 05:34 PM
रसिकांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयाने रुपेरी पडदा असो किंवा छोटा पडदा त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.