'या' अभिनेत्रीला टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात आकर्षक महिला म्हटलं जातंय, तुम्हाला काय वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 09:46 AM2020-02-27T09:46:07+5:302020-02-27T11:45:17+5:30

वीणा जगताप

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधून अभिनेत्री वीणा जगताप घराघरात पोहचली

त्या आधी वीणा राधा प्रेम रंगली या मालिकेतून आपली लाडकी राधा म्हणून तिने ओळख केली

वीणा चे सुंदर फोटो आपल्यला पाहायला मिळत आहे

वीणा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते

वीणा आपले फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते

वीणाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

या फोटोत वीणा खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

बिग बॉसच्या घरात तिचं शिव ठाकरेसोबत फुललेलं प्रेम घराबाहेर पडल्यानंतर टिकेल की नाही, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता

मात्र अद्याप त्यांच्यातील प्रेम कायम आहे . ते बऱ्याचदा एकत्र दिसतात.

शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.

सोशल मेडियावर शिव व विना एकमेकांचे फोटो टाकून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.