बाप-लेकीचं प्रेमळ नातं, शरद केळकरचे लेकी सोबतच्या क्युट फोटोंना मिळते सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 02:49 PM2021-07-06T14:49:52+5:302021-07-06T15:08:35+5:30

अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेला शरद एक प्रेमळ पिताही आहे. २००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले.

दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं.

तिचं नाव या दोघांनी किशा असं ठेवलं.

किशा दोघांच्या जीवनातील अनमोल हिरा आहे.

शरद नेहमीच लेकीसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

बाप लेकीच्या या फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते.

शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये बाप-लेकीचे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल.

शरद लेकीच्या केसांना मस्त मसाज करतान दिसतोय.

तर कधी तिच्यासोबत खेळण्यात बिझी दिसतोय.

हे पाहून तुम्हीही या फोटोंच्या प्रेमात नक्कीच पडाल.

माझी राजकुमारी असं कॅप्शन शरदने या फोटोला दिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!