भावी पतीसह मानसी नाईकचे प्री-वेडिंग फोटोशूट, कुणालाही घायाळ करेल असा आहे रोमँटिक अंदाज
Published: January 8, 2021 04:06 PM | Updated: January 8, 2021 04:16 PM
सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत अभिनेत्री मानसी नाईकचा उल्लख करावा लागेल.