चंगा लगदा मेनू आज म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले हटके फोटोशूट, दिसतेय झक्कास!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:27 PM2022-01-20T17:27:20+5:302022-01-20T17:35:58+5:30

सई ताम्हणकर (Sai Tamhankar)चे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

सई ताम्हणकरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे.

सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सई ताम्हणकरने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे.

सई ताम्हणकरने हटके आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

सई ताम्हणकर या फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे.

सई ताम्हणकरचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

सई ताम्हणकर शेवटची मिमी या हिंदी चित्रपटात झळकली होती.

सई ताम्हणकर कलरफुल चित्रपटात दिसणार आहे.