साडीत दिसला गिराजा ओकचा मनमोहक अंदाज;पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट

Published: June 11, 2021 04:47 PM2021-06-11T16:47:03+5:302021-06-11T16:54:37+5:30

छोट्या पडद्यावरील मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.

शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.

गिरीजाचे काही फोटो समोर आले आहेत.

गिरीजाने शेअर केलेले काही फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

पांढ-या गोल्डन रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे.

गिरीजाच साडीतील हा फोटो हटके असून चाहतेही लाईक्स कमेंटस देत पसंती देत आहेत.

गिराजीच्या या फोटोने नेटीझन्सच्याही नजरा आकर्षित केल्या आहेत.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!